दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १% निधी राखीव ; १६ योजनांना मंत्रिमंडळाची मंजुरी!
राज्यातील दिव्यांग व्यक्तींचे पुनर्वसन, स्वावलंबन आणि सक्षमीकरण अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील १ टक्का निधी राखीव ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. सन २०२५-२६ पासून दरवर्षी उपलब्ध होणाऱ्या या निधीतून १६ प्रमुख योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.. दिव्यांगांसाठी कोणत्या योजना राबविण्यात येणार? १. ई-वाहन आणि ई-बाईक: रोजगार किंवा स्वरोजगारासाठी दिव्यांगांना कमाल ३ लाख रुपयांचे ई-वाहन…
