दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १% निधी राखीव ; १६ योजनांना मंत्रिमंडळाची मंजुरी!
राज्यातील दिव्यांग व्यक्तींचे पुनर्वसन, स्वावलंबन आणि सक्षमीकरण अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील १ टक्का निधी राखीव ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. सन २०२५-२६ पासून दरवर्षी उपलब्ध होणाऱ्या या निधीतून १६ प्रमुख योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.. दिव्यांगांसाठी कोणत्या योजना राबविण्यात येणार? १. ई-वाहन आणि ई-बाईक: रोजगार किंवा स्वरोजगारासाठी दिव्यांगांना कमाल ३ लाख रुपयांचे ई-वाहन…
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आयोजित दिव्यांग क्षेत्रातील नवकल्पना व स्टार्टअप परिसंस्थेवरील राज्यस्तरीय परिषद
पुणे(दिव्यांग उपडेट) यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आयोजित दिव्यांग क्षेत्रातील नवकल्पना व स्टार्टअप परिसंस्थेवरील राज्यस्तरीय परिषद करण्यात आले आहे. परिषदेचा उद्देश आहे की दिव्यांग व्यक्तींच्या गरजांवर आधारित नवकल्पनांना प्रोत्साहन देणे, सहाय्यक तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना देणे आणि स्टार्टअप्स, उद्योजक, शासन, उद्योगक्षेत्र व सामाजिक संस्थांमध्ये सहकार्य वाढविणे. या परिषदेमध्ये दिव्यांग व्यक्तींच्या समस्या, नाविन्यपूर्ण उपाय, डिजिटल सुलभता…
💰 दिव्यांग बांधवांसाठी स्वयंरोजगाराची संधी! ♿🚀
🌟 दिव्यांग वैयक्तिक लाभ योजना – व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य!स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची इच्छा आहे का? तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते! ✅🏪 कोणत्या व्यवसायांसाठी मदत?🔸 पिठाची गिरणी🔸 शिलाई मशीन🔸 झेरॉक्स सेंटर🔸 मिरची कांडप मशीन🔸 फूड प्रोसेसिंग🔸 किराणा / विक्री स्टॉल🏛️ संदर्भ : महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग📢 महत्त्वाचे: अनुदानाची रक्कम,…
महाराष्ट्र शासन अपंग / दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी विविध योजना
महाराष्ट्र शासन अपंग / दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी विविध योजना राबवते. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन व्हावे यासाठी मुख्य सरकारी योजनांची माहिती खालीलप्रमाणे आहे: १. संजय गांधी निराधार अनुदान योजना / श्रावणबाळ योजना २. दिव्यांगांसाठी स्वयंरोजगार / व्यवसाय कर्ज योजना (महामंडळ) ३. मोफत एसटी/एसटी प्रवास सवलत योजना ४. दिव्यांग लग्न सहाय्य योजना (विवाह अनुदान) ५….
१८ वर्षांखालील दिव्यांग बालकांना मिळणार दरमहा मानधन! जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि महत्त्वाचे नियम
आपल्या समाजात अनेक दिव्यांग बालके आहेत, ज्यांच्या संगोपनासाठी आणि वैद्यकीय उपचारांसाठी पालकांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. अशा वेळी पालकांच्या मनात नेहमी एक प्रश्न असतो: “आमचे मूल १८ वर्षांपेक्षा लहान आहे, तर त्याला सरकारी योजनेतून दरमहा मानधन मिळू शकते का?” तर याचे उत्तर ‘होय’ असे आहे! १८ वर्षांखालील दिव्यांग बालकांनाही शासनाच्या मानधन योजनेचा लाभ…
महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाद्वारे दिव्यांग बांधवांसाठी विविध कल्याणकारी आणि आर्थिक सहाय्य योजना
महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाद्वारे दिव्यांग बांधवांसाठी विविध कल्याणकारी आणि आर्थिक सहाय्य योजना राबवल्या जातात. दिव्यांगांना सर्व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा यासाठी सरकारने दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रमुख दिव्यांग योजना आणि त्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे: १. आर्थिक आणि पेन्शन योजना २. स्वयंरोजगार आणि व्यवसाय योजना ३. सामाजिक सुरक्षा व शिक्षण…
“हात सहानुभूतीचे नकोत, साथ स्वावलंबनाची हवी! महाराष्ट्रभरातील दिव्यांग बांधवांना सक्षम करणारा एक प्रामाणिक प्रवास.”
हात सहानुभूतीचे नकोत, साथ स्वावलंबनाची हवी! महाराष्ट्रभरातील दिव्यांग बांधवांना सक्षम करणारा एक प्रामाणिक प्रवास समाजात दिव्यांग व्यक्तींकडे अनेकदा सहानुभूतीच्या भावनेने पाहिले जाते. त्यांच्या अडचणी समजून घेणे आवश्यक असले तरी केवळ दया, सहानुभूती किंवा मदतीवर त्यांचे आयुष्य अवलंबून राहू नये. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीमध्ये क्षमता आहे, कौशल्य आहे आणि स्वतःच्या बळावर यश संपादन करण्याची जिद्द आहे. म्हणूनच…
