यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आयोजित दिव्यांग क्षेत्रातील नवकल्पना व स्टार्टअप परिसंस्थेवरील राज्यस्तरीय परिषद
पुणे(दिव्यांग उपडेट) यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आयोजित दिव्यांग क्षेत्रातील नवकल्पना व स्टार्टअप परिसंस्थेवरील राज्यस्तरीय परिषद करण्यात आले आहे. परिषदेचा उद्देश आहे की दिव्यांग व्यक्तींच्या गरजांवर आधारित नवकल्पनांना प्रोत्साहन देणे, सहाय्यक तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना देणे आणि स्टार्टअप्स, उद्योजक, शासन, उद्योगक्षेत्र व सामाजिक संस्थांमध्ये सहकार्य वाढविणे. या परिषदेमध्ये दिव्यांग व्यक्तींच्या समस्या, नाविन्यपूर्ण उपाय, डिजिटल सुलभता…
