संस्थापकांची प्रेरणादायी भूमिकाकोणतीही संस्था केवळ तिच्या नावाने मोठी होत नाही, तर तिच्या मागे असलेल्या विचारांनी, ध्येयाने आणि नेतृत्वाने मोठी होते. दिव्यांग उद्योग समूह, महाराष्ट्र या उपक्रमामागेही दिव्यांग बांधवांना दयेचे नव्हे तर संधीचे व्यासपीठ मिळावे, हा दूरदृष्टीचा विचार आहे. संस्थापकांनी समाजात दिव्यांग व्यक्तींना भेडसावणाऱ्या समस्या जवळून अनुभवल्या आणि त्यांना केवळ मदतीची नव्हे, तर स्वावलंबनाची गरज असल्याचे…
Archives: Social Notes
Read More
